लगोनिया पाया विनवितो तुम्हाला / lagoniya paaya lyrics
कर ताली बोला मुखी नाम विठलाचे
विठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल बोला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल म्हणा वेल्लो वेळा
हा सुख सोहल्ला स्वर्गी नाही //
कृष्ण विष्णु हरि गोविंद गोपाळ
मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा//
सकलांची येथे आहे अधिकार
कलियुगी उध्दार हरीच्या नामे //
तुका म्हणे नामापाशी चारमुक्ती
ऐसे बहुग्रंथी बोलीयेले //
Comments
Post a Comment